Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश मोठे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्त्याकडून साजरा !

नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड

0 0 2 6 4 7

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश मोठे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्त्याकडून साजरा.

हावरे चौकातील श्री स्वामी समर्थ मंदिरातील पुजारी प्रकाश यांचा वाढदिवस घनसोली विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला प्रकाश मोठे यांनी 61 वर्षांमध्ये पदार्पण केले असून ते सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असे काम करीत आहेत त्यामुळे घनसोली विभागातील सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव, सेवानवृत्त पोलीस अधिकारी उत्तम रोकडे, जयराम जाधव, शुक्राचार्य खेरमोडे, आंबेडकरी चळवळीतील कवी गायक भार्गव जाधव, अशोक जमदाडे, इंगवले, सोनकांबळे, बनसोडे, आचरे, यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला

दरम्यान: प्रकाश मोठे यांना दीर्घ आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे