Breaking
ब्रेकिंग

सत्कार समारंभ व तातडीची बैठक

पनवेल पत्रकार - सागर पगारे

0 0 2 6 4 7

 

*पनवेल शहर जिल्हा,पनवेल तालुका*

पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्या वतीने उद्या *बुधवार दि. 03.12.2025 रोजी दुपारी 03.00 वाजता पनवेल कॉंग्रेस भवन येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,संघटनात्मक बांधणी व पनवेल महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी तसेच पनवेल बार असोसिएशन 2025 निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देवून निवडून आलेले ॲड रत्नदीप पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी आपण पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष विविध सेल, विभाग,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी,सर्व शहर अध्यक्ष, महिला अध्यक्षा, युवक अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे हि विंनती.
धन्यवाद…

आपला,

सुदाम गोकुळ पाटील
जिल्हाध्यक्ष
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी

सागर रमेश पगारे जिल्हा अध्यक्ष. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अ जाती कमिटी

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे