0
0
2
6
4
7
- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन 14 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर येथे आयोजित केले आहे.
या अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर उपस्थित राहणार आहेत.
आज नाशिक येथे त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले.
संपादक – संतोष राजे.
0
0
2
6
4
7