0
0
2
6
4
7
अखिल भारतीय सेना पुरस्कृत साई प्रेरणा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव खांदा कॉलनी वर्ष 27 अध्यक्ष मनीष परब याही वर्षी सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. प्रमुख पाहुणे गीता ताई गवळी (मा. नगरसेवक )उपस्थित राहणार आहे. खांदा कॉलनी सर्व गणेश भक्तांनी या तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा
0
0
2
6
4
7