Breaking
ब्रेकिंग

रिपब्लिकन सेना प्रणित आदर्श रिक्षा स्टॅण्ड च्या नामफलकाचे अनावरण

पनवेल प्रतिनिधी. सागर पगारे

0 0 2 6 4 7

रिपब्लिकन सेना प्रणित आदर्श रिक्षा स्टॅण्ड च्या नामफलकाचे अनावरण

छावणी येथील मिलिंद चौक येथे रिपब्लिकन सेना प्रणित आदर्श रिक्षा स्टॅण्ड च्या नामफलकाचे दि.०१ नोव्हेंबर रोजी वेळेअभावी सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते सदरील शाखेचे अनावरण होऊ न शकल्याने आज दि.०७ रोजी रिपब्लिकन सेनेचे नेते प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मा काकासाहेब गायकवाड , मिलिंद मोकळे जिल्हाध्यक्ष पूर्व , शहरप्रमुख नितीन वाकेकर, मध्य अध्यक्ष राहुल गवळी, योग जिल्हाध्यक्ष पश्चिम राहुल कानडे, मधुकर मघाडे, असजद खान, महेश तांबे, प्रा.प्रबोधन बनसोडे, बालाजी सोनवणे, नकुल पाटील, अनिल तुपे, महिला शहराध्यक्ष प्रा.संगीता अंभोरे, सागर ठाकूर, प्रवीण शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष गुलाब जाधव,अकबर शेख, रामराव नरवडे,मुकेश घुमारे, अनिल खरात आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या शाखेचे अध्यक्ष : शेख अकबर, सचिवः नारायण गवळे, संघटकः शैलेश मिसाळ, उपाध्यक्षः प्रदीप बनसोडे, कोषाध्यक्षः रमेश खिल्लारे, सल्लागारः माणिक बचके, सल्लागारः मा. सचिन निकम, सदस्य म्हणून अर्जुन बचके, नंदू साळवे, जय साबळे, राहुल देहरे, शेख माजिद, सुरेश कसारे (केसरे), अनिल मगरे, जावेद भाई, पप्पू शेख, अखिल भाई, मोहसीन भाई, जान महंमद भाई, विजय अंभोरे असे पदाधिकारी निवडण्यात आले.

रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.(पनवेल प्रतिनिधी. सागर पगारे )

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे