Breaking
ब्रेकिंग

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे यशस्वी अधिवेशन

संपादक - संतोष राजे

0 0 2 6 4 7

दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी,

माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर ह्यांच्या अथक व अजोड प्रयत्नातून आयोजित भव्य कार्यकर्ता अधिवेशन – २०२५, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जितेंद्र भावे सर, संस्थापक व अध्यक्ष – निर्भय महाराष्ट्र यांची उपस्थिती ही  प्रेरणादायी ठरली

त्यांनी आता RTi कायदा वाचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे संबोधून सर्वं श्रोत्यांस जमिनी स्थरावर ते करत असलेल्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत जोमाने, यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे

 मनःपूर्वक आभार.

संपादक – संतोष राजे.

 

5/5 - (1 vote)

दक्ष नागरिक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे